an online Instagram web viewer

#mahatrashtraforts medias

Photos

#किल्ले तोरणा...🚩
#वाटचाल स्वराज्याच्या इतिहासाकडे🚩
# महाराज आमचे विठ्ठल, गडकोट आमची पंढरी✌🏻
.
. .
Copy from : #shivaji_maharaj_history
#trekking #travelling #exploring #maharashtra_history #mahatrashtraforts #maharashtra_majha #maharashtra_desha #maharashtra #sahyadri_clickers #sahyadri_ig #sahyadri
#wildtroops_adventure
#Wanderlust_treks_ adventures
#क िल्ले तोरणा...🚩 #व ाटचाल स्वराज्याच्या इतिहासाकडे🚩 # महाराज आमचे विठ्ठल, गडकोट आमची पंढरी✌🏻 . . . Copy from : #shivaji_maharaj_history  #trekking  #travelling  #exploring  #maharashtra_history  #mahatrashtraforts  #maharashtra_majha  #maharashtra_desha  #maharashtra  #sahyadri_clickers  #sahyadri_ig  #sahyadri  #wildtroops_adventure  #Wanderlust_treks_  adventures
#जय हिंद🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩🙏
#वाटचाल स्वराज्याच्या इतिहासाकडे🚩
# महाराज आमचे विठ्ठल, गडकोट आमची पंढरी✌🏻
.
.
.
#trekking #travelling #exploring #maharashtra_history #mahatrashtraforts #maharashtra_majha #maharashtra_desha #maharashtra #sahyadri_clickers #sahyadri_ig #sahyadri
#wildtroops_adventure
#Wanderlust_treks_ adventures
#जय  हिंद🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩🙏 #व ाटचाल स्वराज्याच्या इतिहासाकडे🚩 # महाराज आमचे विठ्ठल, गडकोट आमची पंढरी✌🏻 . . . #trekking  #travelling  #exploring  #maharashtra_history  #mahatrashtraforts  #maharashtra_majha  #maharashtra_desha  #maharashtra  #sahyadri_clickers  #sahyadri_ig  #sahyadri  #wildtroops_adventure  #Wanderlust_treks_  adventures
भटकंती अनुभव

होय अगदी खरं आहे, हा फ्रिज आहे निसर्गनिर्मित ☺️. सह्याद्रीत अशा काही जागाच आहेत खास नाही म्हणनार तर 'गूढ' आणि 'अद्भुत'. त्याच व्याख्खेत बसणारी ही कमळगडावरील विहीर.

________________________________

समद्रसपाटी पासून ४२०० फूटावरील ऊंच ह्या विहारीला स्थानिक लोक गेरुची किंवा कावेची विहीर या नावाने ओळखतात. आता गेरू म्हणजे काव हा प्रकार तुम्हांला माहितच असेल. रांगोळी काढण्याआदि मूली आणि महिला ज्या लालसर मातीने सारवून घेतात आणि त्यावर रांगोळी काढतात तोच हा काव आणि गेरू. ह्या विहरीत त्याची खाणच आहे. सर्वत्र लालसर काव आहे. तशा ह्या विहरीला ५५ ते ६० पायर्या आहेत. जमिनीच्या पोटात खोदलेल्या ह्या विहारीत ह्या पायऱ्यांवरून उतरताना थरकाप उडतो. पण एक नक्की तुमचा सर्व क्षीण निघून जातो. आणि मन प्रसन्न होते.♥️ एक पायरी दीड ते दोन फुटाने ऊंच आहे. जसजसा आपण विहरीचा पायर्या उतरून विहरीत जायला लागतो तसे थंडगार वातावरण आपल्याला जाणवायला लागते.सर्व पायर्या उतरल्यावर जानवणाऱ्या थंडगार हवेमुळे तुम्हांला फ्रिजमधे आल्याचा आनंद मिळेल. कधी वेळ मिळाला तर ह्या नैसर्गिक वातानूकुलित विहरीत अनुभव घेऊन बघाच. 😍

__________________________________

भटकंतीच्या गाठोडयातून 🐾

_____________________________________

छायाचित्र - रविंद्र शेडगे
.
. .
Copy form : #shivajimaharajhistory

#trekking #travelling #exploring #maharashtra_history #mahatrashtraforts #maharashtra_majha #maharashtra_desha #maharashtra #sahyadri_clickers #sahyadri_ig #sahyadri
भटकंती अनुभव होय अगदी खरं आहे, हा फ्रिज आहे निसर्गनिर्मित ☺️. सह्याद्रीत अशा काही जागाच आहेत खास नाही म्हणनार तर 'गूढ' आणि 'अद्भुत'. त्याच व्याख्खेत बसणारी ही कमळगडावरील विहीर. ________________________________ समद्रसपाटी पासून ४२०० फूटावरील ऊंच ह्या विहारीला स्थानिक लोक गेरुची किंवा कावेची विहीर या नावाने ओळखतात. आता गेरू म्हणजे काव हा प्रकार तुम्हांला माहितच असेल. रांगोळी काढण्याआदि मूली आणि महिला ज्या लालसर मातीने सारवून घेतात आणि त्यावर रांगोळी काढतात तोच हा काव आणि गेरू. ह्या विहरीत त्याची खाणच आहे. सर्वत्र लालसर काव आहे. तशा ह्या विहरीला ५५ ते ६० पायर्या आहेत. जमिनीच्या पोटात खोदलेल्या ह्या विहारीत ह्या पायऱ्यांवरून उतरताना थरकाप उडतो. पण एक नक्की तुमचा सर्व क्षीण निघून जातो. आणि मन प्रसन्न होते.♥️ एक पायरी दीड ते दोन फुटाने ऊंच आहे. जसजसा आपण विहरीचा पायर्या उतरून विहरीत जायला लागतो तसे थंडगार वातावरण आपल्याला जाणवायला लागते.सर्व पायर्या उतरल्यावर जानवणाऱ्या थंडगार हवेमुळे तुम्हांला फ्रिजमधे आल्याचा आनंद मिळेल. कधी वेळ मिळाला तर ह्या नैसर्गिक वातानूकुलित विहरीत अनुभव घेऊन बघाच. 😍 __________________________________ भटकंतीच्या गाठोडयातून 🐾 _____________________________________ छायाचित्र - रविंद्र शेडगे . . . Copy form : #shivajimaharajhistory  #trekking  #travelling  #exploring  #maharashtra_history  #mahatrashtraforts  #maharashtra_majha  #maharashtra_desha  #maharashtra  #sahyadri_clickers  #sahyadri_ig  #sahyadri 
किल्ले प्रतापगड 
इतिहास
छत्रपती शिवरायांनी मोरोपंत पेशव्यांच्या देखरेखीखाली इ.स.१६५६ साली प्रतापगडाचे बांधकाम करवुन घेतले. दि. १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा राजांनी वध केला. प्रतापगडाचे बांधकाम अत्यंत मजबूत आहे.जावळीच्या घनदाट अभयारण्यात असलेला हा किल्ला अंजिक्य होता. किल्ल्याला एकच महाद्वार आहे. महादरवाज्यातून आत गेल्यानंतर चिलखती बांधणीचा बुरूज आहे. बुरूजाच्या जवळ भवानी मंदिर आहे.मंदिरात शिवरायांच्या पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. भवानी मंदिरातून बालेकिल्ल्याला जाताना छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे.गडाची तटबंदी १४०० फूट लांब आहे.बालेकिल्ल्याच्या उत्तरेच्या बाजूला दोन तळी आहेत तेथून कोयनेचे विहंगम खोरे दिसते.
गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था
सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस २४ किमी अंतरावर प्रतापगड किल्ला आहे.गडावर राहण्या-खाण्याची व्यवस्था आहे.
Copy from: #shivajimaharajhistory
.
.
.
#trekking #travelling #exploring #maharashtra_history #mahatrashtraforts #maharashtra_majha #maharashtra_desha #maharashtra #sahyadri_clickers #sahyadri_ig #sahyadri
किल्ले प्रतापगड इतिहास छत्रपती शिवरायांनी मोरोपंत पेशव्यांच्या देखरेखीखाली इ.स.१६५६ साली प्रतापगडाचे बांधकाम करवुन घेतले. दि. १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा राजांनी वध केला. प्रतापगडाचे बांधकाम अत्यंत मजबूत आहे.जावळीच्या घनदाट अभयारण्यात असलेला हा किल्ला अंजिक्य होता. किल्ल्याला एकच महाद्वार आहे. महादरवाज्यातून आत गेल्यानंतर चिलखती बांधणीचा बुरूज आहे. बुरूजाच्या जवळ भवानी मंदिर आहे.मंदिरात शिवरायांच्या पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. भवानी मंदिरातून बालेकिल्ल्याला जाताना छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे.गडाची तटबंदी १४०० फूट लांब आहे.बालेकिल्ल्याच्या उत्तरेच्या बाजूला दोन तळी आहेत तेथून कोयनेचे विहंगम खोरे दिसते. गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस २४ किमी अंतरावर प्रतापगड किल्ला आहे.गडावर राहण्या-खाण्याची व्यवस्था आहे. Copy from: #shivajimaharajhistory  . . . #trekking  #travelling  #exploring  #maharashtra_history  #mahatrashtraforts  #maharashtra_majha  #maharashtra_desha  #maharashtra  #sahyadri_clickers  #sahyadri_ig  #sahyadri 
सह्याद्रीच्या महाकाय कुटुंबकबिल्यात किल्ले हरिहरचं वेगळेपण ठसठशीत जाणवतं. अनोख्या स्थापत्यशैलीचा अप्रतिम नमुना म्हणजे हा किल्ला. उभ्या महाराष्ट्रातील एकूण गड-किल्यांच्या प्रवेश श्रेणीत असा चढाई मार्ग अन्य कोठेही शोधून सापडणार नाही. किल्ले हरिहरवर जाण्यासाठी नाशिकहून प्रथम त्र्यंबकेश्वर गाठावं. गाव येण्याच्या अगोदरच डावीकडे पहिने गावाकडे जाणारा फाटा लागलो. तो घोटी-मोखाड्याकडे जाणारा गाडी रस्ता आहे. त्याच मार्गाने थेट रस्त्यावरच्या निरगुडपाडा या गावात थांबायचं, तिथेच झाडाखाली गाडी लावायची नि वाटाड्या घेत उत्तरेकडे निघायचं. गाव सोडलं की लगेच उजवीकडे समोर हरिहर किल्याचं गगनभेदी आकर्षक रुप आपल्या नजरेला खिळवून ठेवतं. अर्ध्या तासाच्या सरळ चालीनंतर किल्याच्या पश्चिम डोंगरधारेवर दक्षिण बाजूने चढाईला सुरुवात करायची. घळीसारखा मार्ग व सोबतीला तुरळक झाडांची सोबत मिळते. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळणारच. तासाभराच्या सोप्या चढाईनंतर आपण सपाटीवर येतो, मग पूर्वेकडे चालू लागायचं. थोड्याच वेळात वेताळ मंदिराजवळ येतो. उत्तर बाजूने पायथ्याच्या हर्षवाडीकडून येणारी वाटही इथेचं येऊन मिळते. फडफडणारा भगवा शरीरात सळसळ निर्माण करतो. घंटानाद करत समोर दिसणाऱ्या उंचवट्याला डावीकडे ठेवत चढाई करायची. पुन्हा एका उंचवट्याला उजवीकडे ठेवत थेट हरिहरच्या पायरी मार्गाच्या अंगाला भिडायचं. या कातळपायऱ्याच हरिहरचं खास वैशिष्ट्य आहेत. कितीतरी वेळ सारखं बघतचं रहावं असा वास्तूकलेचा अप्रतिम आविष्कार समोर उभा ठाकलेला असतो. माथ्यावर दोन बुरुजांच्या कवेत उभं ठाकलेलं सुंदर प्रवेशद्वार व त्यावर मोठ्या गर्वाने फडफडणारा भगवा इतिहास वैभवात घेऊन जातो. सावध पवित्रा घेत चढाईला सुरुवात करायची. एकमार्गी कातळवाट त्यातच छातीवर येणाऱ्या चढाईमुळे सुरक्षितता म्हणून खोबण्यांचा आधार घ्यावा लागतो. शंभर पायऱ्यांची सलामी घेत आपण सुरेख प्रवेशद्वारातून एका टप्प्यावर येतो. समोर उजवीकडे कातळात कोरलेली गणपतीची मूर्ती लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वाराला लगतच तटाचं बांधकाम बघतचं रहावं असं आहे. प्रवेशद्वारातून पश्चिमेला दूरवर फणी सुळक्याचा डोंगर, भास्करगड व उतवड यांचा एकूणचं फट पसारा लक्षात येतो. पुढे माथ्यावर जाण्याचा मार्ग अचंबित करणारा आहे. छोट्याश्या बोगद्यासारख्या भागातून थोडं वाकून गेल्यानंतर पुन्हा कातळपायऱ्या माथ्याकडे नेतात. हे पाहून त्या काळच्या वास्तूविशारदाचं कौतुक वाटत.
Copy from : #shivajimaharajhistory
.
.
.
#trekking #travelling #exploring #maharashtra_history #mahatrashtraforts #maharashtra_majha #mahara
सह्याद्रीच्या महाकाय कुटुंबकबिल्यात किल्ले हरिहरचं वेगळेपण ठसठशीत जाणवतं. अनोख्या स्थापत्यशैलीचा अप्रतिम नमुना म्हणजे हा किल्ला. उभ्या महाराष्ट्रातील एकूण गड-किल्यांच्या प्रवेश श्रेणीत असा चढाई मार्ग अन्य कोठेही शोधून सापडणार नाही. किल्ले हरिहरवर जाण्यासाठी नाशिकहून प्रथम त्र्यंबकेश्वर गाठावं. गाव येण्याच्या अगोदरच डावीकडे पहिने गावाकडे जाणारा फाटा लागलो. तो घोटी-मोखाड्याकडे जाणारा गाडी रस्ता आहे. त्याच मार्गाने थेट रस्त्यावरच्या निरगुडपाडा या गावात थांबायचं, तिथेच झाडाखाली गाडी लावायची नि वाटाड्या घेत उत्तरेकडे निघायचं. गाव सोडलं की लगेच उजवीकडे समोर हरिहर किल्याचं गगनभेदी आकर्षक रुप आपल्या नजरेला खिळवून ठेवतं. अर्ध्या तासाच्या सरळ चालीनंतर किल्याच्या पश्चिम डोंगरधारेवर दक्षिण बाजूने चढाईला सुरुवात करायची. घळीसारखा मार्ग व सोबतीला तुरळक झाडांची सोबत मिळते. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळणारच. तासाभराच्या सोप्या चढाईनंतर आपण सपाटीवर येतो, मग पूर्वेकडे चालू लागायचं. थोड्याच वेळात वेताळ मंदिराजवळ येतो. उत्तर बाजूने पायथ्याच्या हर्षवाडीकडून येणारी वाटही इथेचं येऊन मिळते. फडफडणारा भगवा शरीरात सळसळ निर्माण करतो. घंटानाद करत समोर दिसणाऱ्या उंचवट्याला डावीकडे ठेवत चढाई करायची. पुन्हा एका उंचवट्याला उजवीकडे ठेवत थेट हरिहरच्या पायरी मार्गाच्या अंगाला भिडायचं. या कातळपायऱ्याच हरिहरचं खास वैशिष्ट्य आहेत. कितीतरी वेळ सारखं बघतचं रहावं असा वास्तूकलेचा अप्रतिम आविष्कार समोर उभा ठाकलेला असतो. माथ्यावर दोन बुरुजांच्या कवेत उभं ठाकलेलं सुंदर प्रवेशद्वार व त्यावर मोठ्या गर्वाने फडफडणारा भगवा इतिहास वैभवात घेऊन जातो. सावध पवित्रा घेत चढाईला सुरुवात करायची. एकमार्गी कातळवाट त्यातच छातीवर येणाऱ्या चढाईमुळे सुरक्षितता म्हणून खोबण्यांचा आधार घ्यावा लागतो. शंभर पायऱ्यांची सलामी घेत आपण सुरेख प्रवेशद्वारातून एका टप्प्यावर येतो. समोर उजवीकडे कातळात कोरलेली गणपतीची मूर्ती लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वाराला लगतच तटाचं बांधकाम बघतचं रहावं असं आहे. प्रवेशद्वारातून पश्चिमेला दूरवर फणी सुळक्याचा डोंगर, भास्करगड व उतवड यांचा एकूणचं फट पसारा लक्षात येतो. पुढे माथ्यावर जाण्याचा मार्ग अचंबित करणारा आहे. छोट्याश्या बोगद्यासारख्या भागातून थोडं वाकून गेल्यानंतर पुन्हा कातळपायऱ्या माथ्याकडे नेतात. हे पाहून त्या काळच्या वास्तूविशारदाचं कौतुक वाटत. Copy from : #shivajimaharajhistory  . . . #trekking  #travelling  #exploring  #maharashtra_history  #mahatrashtraforts  #maharashtra_majha  #mahara 
जीवन कसं हवेशीर अस निवांत असावं.... #मुसाफिर  #travelers #bhatkya #trekers #trekker #maharashtra_ig #mahatrashtraforts #maharashtradesha #nashik #nashikdiaries #trekdairies #bhatkanti #clicksnclicks #like4likes